जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या शेतकतऱ्यांसोबत चर्चा करायला आम्ही तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देत नेमकं कोणाला टार्गेट केलयं याबद्दल आता उलट सुलट चर्चा होवू लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.