बुद्धिबळ विश्वचषकात कार्लसनचा विजय भारताचा प्रज्ञानानंद उपविजेता

बुद्धिबळ विश्वचषकात कार्लसनचा विजय भारताचा प्रज्ञानानंद उपविजेता

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या निर्णायक फेरीत नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने बाजी मारली. तर, भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंद उपविजेता ठरला आहे. पहिले दोन डाव अनिर्णित रोहिल्यांनंतर तिसऱ्या डावात कार्लसन जिंकला. आणि चौथा डाव बरोबरीत सुटला. यामुळे कार्लसनने अंतिम सामना जिंकून बुद्धिबळाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version