….यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले

….यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कॅन्सरचे नाव घेतले तरी बहुतेकांच्या अंगावर काटा येतो; परंतु यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले आहेत.


क्रिकेटपटू युवराज सिंग- 

  • ‘कर्करोग आहे,’ ही जाणीव खूप निराश करणारी
  • शस्त्रक्रियेनंतर कर्करोगापासून मुक्तता
  • कर्करोगाचे लवकर निदान होण्याविषयी जनजागृती करण्याचे प्रयत्नही जोरात सुरू
  • पुन्हा फिल्डवर उतरला

अभिनेत्री मनिषा कोईराला –

  • हिला ओव्हरीजचा कर्करोग 
  • शस्त्रक्रियेनंतर कर्करोगापासून मुक्त झाली 
  • पूर्ववत कामसुद्धा केलं सुरू 

शरद पवार –

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख
  • तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनामुळे कर्करोग
  • २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान कॅन्सरचं निदान कळालं
  • जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु
  • इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार

प्रसिद्ध मॉडेल लीसा रे- 

  • ‘मल्टिपल मायलोमा’ या रक्ताच्या कर्करोगाचं निदान
  • कर्करोगाशी खूप हिमतीने लढा दिला
  • बरी होऊन परतली

डॉ. दुर्गा डोईफोडे –

  • ईएसआयसी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ
  • मोठ्या हिमतीने जडलेल्या कर्करोगातून बाहेर पडल्या
  • तब्बल दहा वर्षांपासून आजारी

अलका कर्णिक –

  • अलका या आहारतज्ज्ञ आहेत
  • तीन वर्षांपूर्वी जडलेल्या कर्करोगातून बाहेर पडल्या
  • सर्व प्रकारचे उपचार नेटाने पूर्ण केले

……यांनी समस्त कर्करोगग्रस्तांना कर्करोगावर मात करण्याची विलक्षण प्रेरणा दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version