बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढले अन्…

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढले अन्…

 

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरच्या आमदार निवासातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचं प्रकरण ताज असतानाच बीडमध्ये बहीण -भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

 

घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बहिणीचे विचित्र अवस्थेतील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून  तबब्ल 2 वर्ष चुलत भावानींच बहिणीवर अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

 

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version