…म्हणून ‘त्या’ने तरुणावर सपासप वार केले

…म्हणून ‘त्या’ने तरुणावर सपासप वार केले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपला मित्र आपल्याच बहिणीशी चॅटिंग करतोय हे समजताच भावाने रागाच्या भरात तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मुंबईच्या डोंबिवली भागात ही घटना घडलीय.  

आपल्या बहिणीशी चॅटिंग करत असल्याचे समजताच संतप्त भावाने मित्राच्या मदतीने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. मंदार तेली असे जखमी तरुणाचे नाव आहे.

चाकूने मंदारच्या पोटावर सपासप वार करण्यात आले. दरम्यान, मानपाडा पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version