जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपने शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापती पदाची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. मात्र, कोणतीही ऑफर आली तरी स्वीकारणार नाही असं, स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलंय.
शिवसेना ही ऑफर स्विकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, संजय राऊतांनी ऑफर स्वीकारणार नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिलाय. मात्र अंतिम निर्णय पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेत घेणार आहे अशी माहिती मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.