मनसेच्या आंदोलनामुळे बिसलेरीचे लेबल मराठीत नाही झाले तर… काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

मनसेच्या आंदोलनामुळे बिसलेरीचे लेबल मराठीत नाही झाले तर… काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बिस्लेरी  बाटलीवरील मराठीच्या श्रेयवादासाठी मनसे- स्वाभिमानमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय.   

अर्ध्या हळकुंडानेपिवळी होणारी संघटना म्हणजे मनसे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावतं यांनी केलीय.

तर, फक्त महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातही स्थानिक भाषेत बिसलेरी कंपनी बॉटलवर लेबल लावणार असून  कंपनीचा हा निर्णय ऑगस्टमध्ये झालाय. त्यामुळे कंपनीचा निर्णय सर्व राज्यांसाठीच असल्याने मनसे आणि स्वाभिमानी फुकटच्या श्रेयवादासाठी लढतंय असा गौप्यस्फोट काँग्रेसने केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version