जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी
भिंवडी-निजामपूर पालिकेत शिवसेनेच्या साथीने काँग्रेसने सरशी मारली आहे.
काँग्रेस उमेदवार जावेद दळवींचा 62 मतांनी विजय झाला आहे.
काँग्रेस उमेदवार जावेद दळवी महापौरपदी विराजमान झाले आहेत.
भाजप उमेदवार शाहीन सिद्धीकींचा दळवींनी पराभव केला आहे.
शिवसेना उमेदवार मनोज काटेकर उपमहापौरपदी विजयी झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.