यावर्षी नवरात्रीत दांडियाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहात ना? मात्र तुम्हाला कोणत्या ठिकाणी नवरात्रीच्या दांडिया आणि गरबा या खेळांचा आनंद घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवलं आहे का? जर नाही तर टेन्शन घेऊ नका यावर्षी तुम्ही घरबसल्या ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या ठिकाणी दांडिया आणि गरबा खेळायचा आहे.
यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही 5 प्रसिद्ध दांडिया नाइट्स इथे तुमच्यासाठी काही विशिष्ट ऑफर्सही देण्यात आले आहेत.
तुम्ही तुमची दांडिया नाइट ऑनलाइन बुकिंगही करू शकता ज्यासह यंदा तुम्ही नवरात्रीत दांडिया आणि गरबा खेळाचा मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहात तर यंदा तुमची नवरात्र स्पेशल बनवण्यासाठी या स्थळांना नक्की भेट द्या.
डोम @एनएससीआय
फाल्गुनी फाटक नवरात्री 2018
स्व.श्री प्रमोद महाजन स्पोर्टस कॉम्पलेक्स चिकुवाडी, बोरीवली
रेडियन्स दांडिया, सहारा स्टार, मुंबई
रंगीलो रे 2018, संगीतकार पार्थिव गोईल
ठाणे रास रंग नवरात्री 2018, नैतिक नगाडा आणि टीमसोबत
प्रीती आणि पिंकीसोबत जय हो आणि मीरास नवरात्री
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.