हृदयविकाऱ्याच्या झटक्याची भीती प्रत्येकाच्या मनात भेडसावत असते. हृदयविकाराचा झटका टाळू शकत नाही का? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडत असतो. त्यामुळे हृदयविकाऱ्याच्या झटक्यापासून कसे वाचायचे, याविषयी माधवबागचे Lifestyle disease reversal expert डॉ. बिपीन गोंड, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ‘लाइफलाइन’ या विशेष कार्यक्रमात बुधवार दि. १२ एप्रिल रोजी दु. १.२६.वा. मार्गदर्शन करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.