जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. हॉटेल रौनक, हॉटेल दिल्ली जायका, माजगावमधील पर्ल हार्बरच्या इमारतीत फ्लॅट, दादरीवाला चाळीतील खोली, औरंगाबाद येथील फॅक्ट्री प्लॉट दाऊदच्या या मालमत्तेचा आज लिलाव होणार आहे.
शबाना गेस्ट हाऊस 6 संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयानं घेतला आहे. चर्चगेटच्या आयएमसीमध्ये हा लिलाव होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.