जय महाराष्ट्र न्यूज,जळगाव
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बेछुट आरोप केले होते. याप्रकरणी खडसे अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं खडसेंच्या समर्थकांनी सांगितलय.
त्यांच्यावर 10 कोटींचा दावा करण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.