राजकारण्यांच्या भाषणातही सेन्सॉर का होऊ नये – अमोल पालेकर

राजकारण्यांच्या भाषणातही सेन्सॉर का होऊ नये – अमोल पालेकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

क्रिएटीव्ह स्वातंत्र्यच्या मुद्द्याला हात घालत लेखक-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी एक महत्त्वाचं प्रश्न उपस्थित केलाय. नेत्यांच्याही भाषणाला सेन्सर केलं जावं, कारण ते वादग्रस्त विधानं करत असतात, असा मुद्दा पालेकर यांनी उपस्थित केलाय.

कलात्मक सेन्सॉरशिप अशा पद्धतीने कायम राहिली तर राजकारण्यांच्या भाषणातही सेन्सॉर का होऊ नये, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोल्हापूरच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पालेकर आणि त्यांच्या पत्नी संध्या गोखले हे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटच्या प्रमोशनादरम्यान बोलत होते.

 यावेळी पद्मावती आणि न्यूड चित्रपटाच्या प्रकरणावरही त्यांनी लक्ष वेधलं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version