जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावतीच्या वरुड जिल्ह्यात सावंगा ग्रामसभेत शुक्रवारी एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. सावंगामध्ये थकीत करदात्यांची नावं वाचताना 2 गटामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर मारामारीत झाले.
या सगळ्या घटनेनंतर ही ग्रामसभा आहे की, मच्छीबाजार असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.