नौदलानं 14 दिवसांनंतर केरळमधील पूरग्रस्तांसाठी सुरू केलेलं ऑपेरशन मदत थांबवलं आहे. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात येत आल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली आहे.
नौदलाकडून 9 ऑगस्टपासून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मदत अंतर्गत आतापर्यंत 16 हजार 5 पूरग्रस्तांना रेस्क्यू करून मदतकार्य देण्यात आलं आहे.
पाहा केरळच्या पूरपरिस्थितीचा EXCLUSIVE रिपोर्ट…
केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.