अभिजित कटकेने मैदान मारलं

अभिजित कटकेने मैदान मारलं

पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावला आहे. हिंदकेसरीच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोमविर विरुद्ध ५ – ० ने पराभव करून हिंदकेसरीचा किताब पटकावला आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघाने ५ ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोमविर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना रंगला, ज्यामध्ये पुण्याच्या अभिजित कटके याने हरियाणाच्या सोमविर याचा ५ – ० असा एकतर्फी पराभव करून हिंदकेसरी किताब पटकावला आहे.
अभिजीत कटकेने २०१७ मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे, तसेच दोन वेळा तो उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version