गणपती विसर्जनासाठी वाद्य वाजवण्यास जाणाऱ्या एका बँडचा भीषण अपघात

गणपती विसर्जनासाठी वाद्य वाजवण्यास जाणाऱ्या एका बँडचा भीषण अपघात

पुण्यातील सिंदखेडकर राजाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी जाणाऱ्या एका बँडचा भीषण अपघात झाला. हा अपघात मुंबई महामार्गावर रात्री 3 च्या सुमारास झाला. पुण्यातील सिंदखेडचा राजाच्या मिरवणूकीत हे बॅंड वाद्य वाजवण्यास जात असताना वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जहागरी येथे या बॅंडच्या वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या एका लक्झरी गाडीने धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना एका शासकीय रूगणालयात दाखल केले आहे. 

या बॅंडचे सगळेच जण वाशिम जिल्ह्यातील जहागीर येथे राहणारे आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

अरूण संजय कांबळे- वय वर्षे 22

राजू भगवान कांबळे – वय वर्षे 25

ज्ञानेश्वर वामन डोंगरे – वय वर्षे 20

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version