भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शिवसेना नेते टवाळी करीत आहेत. या टवाळगिरीला मुख्यमंत्र्यांची संमती आहे काय? हे 24तासात स्पष्ट करा, अन्यथा त्यांच्याही विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखलकरावी लागेल. pic.twitter.com/wXKUjORmQz — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 31, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.