अकोल्याची शासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

अकोल्याची शासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज

अकोला, प्रतिनिधी, दि. २५ एप्रिल २०२४ : अकोला लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७५ हजार ६३७ एवढे मतदार आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ७० हजार ६६३ तर महिला मतदार ९ लाख ४ हजार ९२४ एवढी असणार आहे. इतर ५० इतके आहे. तर १८ ते १९ वयोगटातील २५ हजार ९६३ मतदार असून ज्यामध्ये १५ हजार ६२३ पुरुष आणि १० हजार ३३९ महिला तर १ इतर मतदार असणार आहे. अकोला लोकसभा मतदार संघात एकत्रित ६ विधानसभा आहे. ज्यामध्ये अकोट, बाळापुर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापुर, रिसोड असे सहा विधानसभा आहे. अकोल्यात जवळपास मतदान २ हजार ५६ मतदान केंद्रात उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version