मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोविड काळातील शवपिशवी खरेदी घोटाळ्यात तपास सुरू आहे. या प्रकरणात तपास अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने तपास पथकाला १८ एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. हा एक प्रकारे किशोरी पेडणेकर यांना दिलासाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.