बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन

बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन

नेरुळ, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन झाले. शासकीय इतमामात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नवी मुंबई मधील नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी आणि नातू यांनी बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version