1 संभाजी महाराज यांच्या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यविरोधात भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक.
2 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि वणी सप्तशृंगी मंदिरात भाविकांची गर्दी.
3 नाशिकमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 18 ठिकाणी असणार नाकाबंदी.
4 नवीन वर्षाच्या निमित्ताने शहरातील हॉटेल हाऊसफुल.
आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.