ज्यांचे कर देशाला सावरतात ते सावरकर – उद्धव ठाकरे

ज्यांचे कर देशाला सावरतात ते सावरकर – उद्धव ठाकरे

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाण्यात 29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला.

 

या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी होते. यावेळी सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.

 

सावकर भारतात जन्मले हे आपल्या देशाचं भाग्य असून सावरकरांच्या विचारांचा ठेवा आपण जपला पाहिजे, असं मत देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

 

तसेच ज्यांचे ‘कर’ देशाला ‘सावर’तात ते सावरकर असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version