आरबीआयने दिले 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश

आरबीआयने दिले 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशात चलनाची उपलब्धता वाढवण्यासाठी लवकरच 200 रूपयांची नवी नोट बाजारात येणार आहे.

 

आरबीआयने 200 रूपयांची नवी नोट छापण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

 

200 च्या नोटांमुळे सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तसेच 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने चलनात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

 

त्यामुळे लवकरच या नोटा बाजारात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version