राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील  १ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील  १ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी

मुंबई, ७ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळपासून सुरू झाले आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

लातूर- ३२.७१  %

सांगली- २९.६५ %

बारामती- २७.५५  %

हातकणंगले- ३६.१७  %

कोल्हापूर – ३८.४२ %

माढा- २६.६१ %

धाराशिव- ३०.५४  %

रायगड- ३१.३४  %

रत्ना-सिंधु- ३३.९१  %

सातारा- ३२.७८  %

सोलापूर- २९.३२ %

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version