पैठणच्या नाथसागरमध्ये २५ टक्के पाणीसाठा

पैठणच्या नाथसागरमध्ये २५ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या नाथसागर धरणात केवळ २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील जालना, बीड, माजलगाव या जिल्ह्यांना देखील याचा फटका बसणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात छत्रपती संभाजीनगरमधील ही भीषण पाणीटंचाई चिंता वाढवणारी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version