सहा वर्षीय शिवराजने सर केले कळसूबाई शिखर

सहा वर्षीय शिवराजने सर केले कळसूबाई शिखर

बुलढाणा, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील ६ वर्षीय शिवराज ने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाईचे शिखर चढून दाखवण्याची किमया साधली आहे. लोणार येथील ६ वर्षीय शिवराज सचिन कापुरे याने याआधी देखील जॉर्ज एवरेस्ट हे शिखर सर केले आहे. कळसूबाई शिखर सर करताना शिवराजला खूप मज्जा आली असल्याचं तो सांगतो. वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी ५४२७ फूट उंच कळसूबाई शिखर शिवराज ने सर केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version