जन्मदात्या पित्यानेच केले मुलीवर अत्याचार

जन्मदात्या पित्यानेच केले मुलीवर अत्याचार

नाशिक, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नाशिकमध्ये बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. हा सर्व प्रकार कळताच पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम पित्याला अटक केली आहे. संशयित पित्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version