मुंबई : दहीकाला उत्सव हा मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदेशात उत्साहमध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील IES प्राथमिक शाळेमध्ये देखील उत्साहात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचून दही कला उत्सव हा साजरा केला
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.