विधानसभा निवडणूक २०२२ : LIVE UPDATE

विधानसभा निवडणूक २०२२ : LIVE UPDATE

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभेचा गुरुवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निकालामुळे राजकीय पक्षांचे भविष्यही ठरणार आहे. गोव्याच्या कलचाचणीनुसार, गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेस सत्तास्थापनेसाठी चुरस रंगणार आहे. आम आदमी पार्टी गोव्यात खाते उघडणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान झाले असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची कलचाचणी समोर आली आहे. या कलचाचणीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचे निकाल लागले आहेत.

LIVE : 

https://youtu.be/cMwoqfLqn_w

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version