दादर भागात फेरीवाल्यांचा वाद पेटला

दादर भागात फेरीवाल्यांचा वाद पेटला

फेरीवाला धोरणाचे दादरमध्ये सध्या तीव्र पडसाद उमटत आहे. दादर हा मुंबईमधील मध्यवर्ती गजबजलेला परिसर आहे. दादरमधील बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई का केली जात नाही,तर मराठामोळ्या आणि हिंदू फेरीवाल्यांवरच ठरवून कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

दादर भागात फेरीवाल्यांचा वाद चांगलाच पेटला असून दादरच्या भाजपा कार्यकर्त्यांनी एका फेरीवाल्याला हाणामारी करतांनाचा व्हिडिओ समोर आणला. हिंदू फेरीवाल्यांवर ठरवून कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मुंबई भाजपकडून करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती हि हिंदू फेरीवाल्यांच्या विरोधात ठरवून कारवाई करायला भाग पाडत त्यांचा रोजगार हिरावून नेला जात आहे. असा आक्षेप भाजपाकडून करण्यात येत आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version