Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_20/02/2023

Thane important news | आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_20/02/2023

1 ठाण्यात महापालिका आयुक्त आणि सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस महिला आघाडी वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन.

2 कळवा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई, मुद्देमाल जप्त करत आरोपींना ठोकल्या बेड्या.

3 ठाण्यात पुन्हा शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे – ठाकरे गटात वाद चिघळण्याची शक्यता.

4 ठाणेकरांचा प्रवास होणार ‘ ठंडा ठंडा कूल कूल ‘ कमी दरात ठाणेकर करणार ठाणे परिवहन चा वातानुकूलित प्रवास.

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version