मनातील मुख्यंमत्री

मनातील मुख्यंमत्री

‘फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री’ खासदार नवनीत राणा यांचं वक्तव्य राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मनातले मुख्यमंत्री हे विशेषण वादात राहिले आहे. नक्की महाराष्ट्रात किती मनातील मुख्यंमत्री आहेत प्रत्येक पक्षातील त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण कोण आहेत चला पाहूया.

शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून मनातले मुख्यमंत्री हे विशेषण पुन्हा चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीसांना वारंवार मनातले मुख्यमंत्री म्हटले जातं आहे . यापूर्वी गोपीनाथ मुंडे त्यांच्या कन्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे स्वतःला जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणायच्या. बिगर भाजपाच्या काळातही राष्ट्रवादीत अनके मनातले मुख्यमंत्री होते.

राष्ट्रवादी मधील अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ इच्छितात. तर शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री पदासाठी फक्त सुप्रिया सुळेच शिवसेनेत मनातले मुख्यमंत्री हे विशेषण लागले आहे.

तर एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेतल्याने शिंदे भाजपासोबत शिवसैनिकांच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपामुळे मुख्यमंत्री पदावर आले आहेत.

तसेच काँग्रेसमध्ये मनातले मुख्यमंत्री अनेक रामराव आदिक, प्रतापराव भोसले, रणजित देशमुख असे अनेक मनातले मुख्यमंत्री आहेत.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version