Pune Girls Fighting : पोरांनाही लाजवेल असा पोरींचा धुमाकूळ! भररस्त्यात तरुणींच्या दोन गटात फ्री स्टाईल मारामारी; व्हिडीओ व्हायरल

Pune Girls Fighting : पोरांनाही लाजवेल असा पोरींचा धुमाकूळ! भररस्त्यात तरुणींच्या दोन गटात फ्री स्टाईल मारामारी; व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये तरुणींचे दोन गट एकमेकांशी जोरदार वाद घालताना आणि हाणामारी करताना दिसत आहेत. गरवारे महाविद्यालयासमोर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ एका तरुणाने रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तरुणींच्या दोन्ही गटांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या घटनेमागील कारण सध्या समोर आलेले नाही. पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना चर्चेत आली आहे. 

हेही वाचा : Baramati Crime: ‘अथर्व मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी गोळी देणार आहे’; आईला शेवटचा फोन, प्रियकरासोबत गेली अन् परतलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version