no youtube video

ऑटो टॅक्सी बॉयकॉट डे

आज आहे ऑटो-टॅक्सी बॉयकॉट डे. अनेक दिवसापासून ह्या बॉयकॉट डेचा मेसेज मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साइटसवर फिरत होता. पण ह्या बॉयकॉट डेला काही खास प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसत नाही. सामान्य नागरिक मात्र ऑटो-टॅक्सीचा प्रवासासाठी वापर करतच आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version