सोमवारी मध्यरात्री वरळीतील पालिकेच्या कार्यालयाची आणि ग़ॅरेजमधील गाड्यांची अज्ञात इसमांकडून तोडफोड करण्यात आली आहे.