दिल्ली सामुहिक बलत्कारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. या वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाची पाऊले उचलणार असल्याच महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतलं. ८ मार्च आंतराष्ट्रिय महिला दिनाच्या दिवशी हे धोरण प्रकाशीत केल जाणार आसल्याचही त्यांनी यावेळी सांगीतलं…