no youtube video

भारतमाताबाहेर तरुणाचा खून

मराठी चित्रपटांसाठी हक्काचं चित्रपटगृह असलेल्या भारतमाता चित्रपटगृहात बालक पालक चित्रपटाच्या शोच्या वेळी तिकीट रांगेत झालेल्या क्षुल्लक वादामुळं १९ वर्षांच्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडलेली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version