no youtube video

Buldhana | प्रभू श्रीरामाची कलश शोभायात्रा | Marathi News

अयोध्येत होत असलेल्या रामलल्ला मंदीर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे सद्भावना समितीच्या वतीने 20 जानेवारीला श्रीरामाची भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली आहे. शहरातील गणेश मंदिर येथुन दुपारी शोभा यात्रेला सुरुवात झाली या शोभायात्रेमध्ये 50फूट उंचीची श्रीराम प्रभूंची प्रतिकृती उभारण्यात आली होती.. टाळकरी, वारकरी आपल्या पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले होते .. शिवाय श्रीराम प्रभू संदर्भातील देखावे या शोभायात्रेमध्ये साकारण्यात आल्या होत्या .. चौका चौकात फटाक्याची आतिषबाजी करत ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत ही शोभायात्रा पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये पोचणार आहे. त्या ठिकाणी महाआरती होणार आहे. या शोभायात्रेमध्ये शहारातील महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.. #jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #rammandir #ayodhya #ayodhyarammandir #ayodhyanews #marathinews #marathi24 #marathareservation

Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version