no youtube video

Lakh Lakh Chanderi, Episode 22 | Lata Mangeshkar, Seg – 3

दैवी सुरांचा साक्षात्कार आपल्याला लता मंगेशकरांच्या कोकिळ सूरांतून अनुभवायला मिळतो…गेली सात दशकं हा आवाज आपल्या कानी मनी रुंजी घालतोय…लता मंगेशकर म्हणजे सुरेल आराधना….सारेगमपधनीसा संगीतातले हे सप्तसूर लता मंगेशकर या सात अक्षरात सामावल्येत.. या स्वरसम्राज्ञीचा 28 सप्टेंबरला 84 वा वाढदिवस आहे…तेव्हा याच निमित्ताने लखलख चंदेरी अंतर्गत लता मंगेशकर यांच्या सुरेल कारकिर्दीचा वेध ‘स्वरगंगा’ या कार्यक्रमातून घेण्यात आलाय….

——————————————————-
Watch Lakh Lakh Chanderi…
Saturday at 1.30 pm &
evening at 5.30 pm
Only on Jai Maharashtra…

Please send us your feedback about the show in the comment box.
You can also find this here:

https://www.facebook.com/lakhlakhchanderi

Host: Sadhana Sargam

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version