BMC Election 2026 : भाजप, मनसे – ठाकरे सेना पक्षांची उमेदवारी यादी समोर; कुठे नव्या चेहऱ्यांना तर कुठे निष्ठावंतांना संधी, पहा सविस्तर यादी

अवघ्या काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे.
BMC Election 2026 : भाजप, मनसे – ठाकरे सेना पक्षांची उमेदवारी यादी समोर; कुठे नव्या चेहऱ्यांना तर कुठे निष्ठावंतांना संधी, पहा सविस्तर यादी

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. अशातच गेल्या काही दशकांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेने त्यांच्या ६५ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर भाजपनेही आपली यादी समोर आणली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना यंदा महापालिकेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेने कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक २९ मधून शाखाप्रमुख सचिन पाटील यांना उमेदवारी दिली. तर प्रभाग क्रमांक ३ मधील अधिकृत उमेदवार रोशनी (कोरे) गायकवाड याना एबी फॉर्म देण्यात आला आहे. प्रभाग क्र. १५७ मधील सरिता म्हस्के यांना अधिकृत एबी फॉर्म दिला. तसेच भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक ४७ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोबतच, माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना देखील वॉर्ड क्रमांक १३५ मधून उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक ९ मधून तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक १० मधून उमेदवारी दिली आहे. 

ठाकरेंच्या AB form दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी समोर आलेली नावं

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
५) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
६) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
७) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
८) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
९) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
१०) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
११) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
१२) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
१३) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
१४) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
१५) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
१६) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१७) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
१८) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१९) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
२०) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
२१) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
२२) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
२३) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
२४) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
२५) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
२६) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
२७) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
२८) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२९) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
३०) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
३१) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
३२) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
३३) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
३४) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
३५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
३६) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
३७) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
३८) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
३९) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
४०) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
४१) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
४२) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
४३) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
४४) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
४५) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
४६) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
४७) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
४८) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
४९) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
५०) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
५१) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
५२) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
५३) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
५४) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
५५) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
५६) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
५७) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
५८) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
५९) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
६०) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
६१) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
६२) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
६३) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
६४) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
६५) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

हेही वाचा : What is AB Form : निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या 'AB form' ची A to Z माहिती

भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार

1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर 
2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर 
3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल 
4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी 
5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे 
6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह 
7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर 
8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे 
9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर 
10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे 
11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा 
12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल 
13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव 
14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा 
15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे 
16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा 
17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी 
18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना 
19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम 
20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले 
21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल 
22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर 
23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी 
24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर 
25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड 
26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह 
27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी 
28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव 
29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक 
30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे 
31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत 
32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे 
33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर 
34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला 
35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत 
36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे 
37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर 
38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे 
39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती 
40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे 
41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या 
42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग 
43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार 
44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील 
45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा 
46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव 
47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत 
48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते 
49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन 
50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ 
51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे 
52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण
53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर 
54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया 
55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा 
56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई 
57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 
58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत 
59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे 
60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील 
61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले 
62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर 
63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप 
64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित 
65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर 
66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

मनसेच्या उमेदवारांची यादी

१. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
२. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
३. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
४. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
५. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
६. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
७. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
८. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
९. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
१०. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
११. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
१२. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
१३. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
१४. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
१५. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबाळे
१६. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
१७. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version