5000 रूपयांत हार्ट ब्लॉकेजचे उपचार, काय आहे तथ्य?

5000 रूपयांत हार्ट ब्लॉकेजचे उपचार, काय आहे तथ्य?

जय महारष्ट्र न्यूज, मुंबई    

सध्या सोशल मिडियावर जे. जे. रुग्णालयाच्या नावाने एक  व्हिडिओ  चांगलाचं वायरल झाला आहे. जे. जे. रुग्णालयात हार्ट ब्लॉकेजचे उपचार फकत 5000 रूपयात करून मिळतील, असा दावा या  व्हिडिओ  त करण्यात आला आहे.

सोशल मिडियावर हा  व्हिडिओ  खोटा असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाने दिली आहे. एंजियोप्लास्टीचा खर्च जवळपास 40 ते 50 हजार रुपये असतो.

अशा प्रकारच्या वायरल माहितीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये, अशी अपील जे. जे. कार्डियोलॉजी विभागा तर्फे करण्यात आली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version