जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आज मुंबईत आहेत. या दरम्यान त्यांनी काँग्रेससचे माजी मंत्री पतंगराव कदम यांची लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
यावेळी त्यांनी पतंगराव कदम यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. गेल्या काही दिवसांपासून पतंगराव तब्येतीच्या कारणास्तव त्रस्त आहेत. त्यांच्यावर सध्या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.