सौदीकडून ओसामा बिन लादेनच्या मुलाचे नागरिकत्व रद्द

सौदीकडून ओसामा बिन लादेनच्या मुलाचे नागरिकत्व रद्द

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनचे नागरिकत्व सौदी अरेबियाने रद्द केले आहे.

सौदी अरेबियाने शुक्रवारी हमजाचे नागरिकत्व नोव्हेंम्बर महिण्यातच रद्द केले असल्याची घोषणा केली.

सरकारी गॅजेटमध्ये या शाही आदेशाची नोंद केली.

तब्बल 3 महिण्यानंतर ही माहिती सार्वजनीक का करण्यात आली ? याबाबत सौदीने कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरणं दिले नाही.

ओसामाच्या मुलाचे सौदी नागरिकत्व रद्द

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन चे नागरिकत्व सौदी अरेबियाने रद्द केले.

नोव्हेंम्बर महिण्यात हमजाचे नागरिकत्व रद्द केले होते.

त्यांनी सरकारी गॅजेटमध्ये या शाही आदेशाची नोंद केली आहे.

तब्बल 3 महिण्यानंतर ही माहिती सार्वजनीक का करण्यात आली ?

याबाबत सौदीने कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरणं दिले नाही.

नुकतचं अमेरिकेने हमजा बिन लादेनवर 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले.

हामजाचा ठावठिकाणी नसून तो सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा सिरीयामध्ये असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने देखील हमजाला काळ्या यादीत टाकले आहे.

हमजाच्या प्रवासावर आणि शस्त्रास्त्र व्यापारावर प्रतिबंध घातला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version