‘विरार-चर्चगेट-विरार’ लेडीज स्पेशलच्या फेऱ्या वाढवा

सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी विरार-चर्चगेट-विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात.
‘विरार-चर्चगेट-विरार’ लेडीज स्पेशलच्या फेऱ्या वाढवा

मुंबई : सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी विरार-चर्चगेट-विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात. सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार-चर्चगेट-विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहींना अलटून पालटून थांबे द्यावेत. डहाणू-दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात, अशा मागण्या 'आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी' संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडे केल्या आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version