पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये कुटुंबातले सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गाडी चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्यामुळे गाडी झाडाला धडकली आणि हा भीषण अपघात झाल्याचे समजते आहे. चालकासह चिमुकली गंभीर जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावाजवळ भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये दोन पुरुष आणि महिला असून दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.
तर गाडी चालकासह एक चिमुकली गंभीर जखमी असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाडी चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने गाडी झाडाला धडकली आणि अपघात झाला.
कर्नाटकातील धारवाड येथील रहिवासी होते.
हा अपघात बोरगा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.