सलग पाचव्या दिवशी वाहनचालकांना दिलासा…

सलग पाचव्या दिवशी वाहनचालकांना दिलासा…

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे पोळलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळाला.

आज 30 पैशांनी तर डिझेल 28 पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोलचे दर 86.91 तर डिझेल 78.54 रूपये आहे.

पाच दिवसांत इंधनाच्या किंमती कमी झाल्याने इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किंमतीत घट झाल्याने सर्वसामान्य नागरिक सुखावले आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 24 तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

पेट्रोलनंतर आता डिझेलही स्वस्त होणार

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version