निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मिरजगावात मुक्कामी

निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मिरजगावात मुक्कामी

संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी शनिवारी घोगरगाव येथे मुक्कामी होती. रविवारी सकाळी घोगराव येथून पालखीचे प्रस्थान झाले आहे. पायी चालत असताना वारकारी हे काही अंतर चालून झाल्यानंतर विसावायला थांबलेले पाहायला मिळतात. त्या ठिकाणी वाराकरी हे निसर्गाच्या सानिध्यात झाडाच्या सावली खाली थोडा आराम करतात आणि मग परत पांढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेलं वारकारी नवीन दमाने परत एकदा प्रवास सुरु करतात रविवारी मिरजगावं येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version