मिसेस इंडीया वर्ल्ड वाईड स्पर्धेत आता नंदुरबारच्या प्राध्यापिका

मिसेस इंडीया वर्ल्ड वाईड स्पर्धेत आता नंदुरबारच्या प्राध्यापिका

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार

नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागातून एक महिला सौंदर्य स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतेयं. मोनिका मिना या नंदुरबारच्या महिलेची मिसेस इंडीया वर्ल्ड वाईड स्पर्धेसाठी निवड झालीय.

व्यावसायने प्राध्यापिका असलेल्या मोनिका यांनी सौंदर्य स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये शहरी भागतल्या महिलांचा सहभाग जास्त असतो.

मात्र मोहिनी यांनी आज ग्रामीण भागातल्या महिलांपुढे एक वेगळा आदर्श ठेवलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version