कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी वीज बिलाबाबत ठाकरे सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत राज्य सरकार सकारात्मक नाही. आपलेच निर्णय राबवण्याची सरकारची क्षमता नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याची टीका सामान्य शेतकरी करत आहेत. गोंधळलेल्या राज्य सरकारमुळे शेतकरी मात्र अडचणीत आला आहे. तसेच सरकार वीज बिलाबाबत सकारात्मक नसल्याने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.